विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव पुन्हा MBA प्रवेश परीक्षा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 September 2012

विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव पुन्हा MBA प्रवेश परीक्षा


विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव पुन्हा MBA प्रवेश परीक्षा
MBA प्रवेश परीक्षा ९ सप्टेंबर रोजी
मुंबई – ज्या विद्यार्थ्यांचे एम.बी.ए.करायचे राहून गेले आहे अशा विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे मुक्त विद्यापीठाने एम.बी.ए.प्रवेश परीक्षा पुन्हा आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून,आता ही परीक्षा रविवार दि.९ सप्टेबर रोजी होणार आहे.
या प्रवेश परीक्षेचे प्रवेश ७ सप्टेंबर पर्यंत सुरु राहतील. पदवी परीक्षेत ४५ टक्के गुण प्राप्त विद्यार्थी एम.बी.ए.इन् फायनान्स,मार्केटींग,एच.आर.,मॅन्युफॅक्चरिंग याविषयात स्पेशलायझेशनसाठी  प्रवेश घेऊ शकतात.माहिती पुस्तिकेवरील छापील शुल्कच विद्यार्थांनी अदा करावयाचे आहे अतिरिक्त शुल्क दिल्यास विद्यापीठ जबाबदार राहणार नाही असे विद्यापीठाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. अधिक माहितीसाठी २३८७४१८६ / ८७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS