रामदास आठवले उद्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 September 2012

रामदास आठवले उद्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार

रामदास आठवले उद्या पीपल्सच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार
मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी आठवले सिद्धार्थ कॉलेज, आनंद भवन येथे सकाळी 11 वाजता अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या पुणे येथे झालेल्या संचालकाच्या बैठकीत रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांची सोसायटीच्या विश्वस्तपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS