दैनंदिनीसाठी आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 October 2012

दैनंदिनीसाठी आवाहन

मुंबई : वृत्तपत्र व्यवसायाशी संबंधित वृत्तपत्र विक्रेता दैनंदिनी निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. वृत्तपत्र विक्रेते, पत्रकार, डिझायनर, छायाचित्रकार, वृत्तपत्र छपाई कंपनी, विक्रेते आणि व्यवसायाशी संबंधितांची या दैनंदिनीत माहिती देण्यात येणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी 9619829003 आणि 9224681555 या क्रमांकांवर संपर्क साधावा. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS