६ डिसेंबरला इंदू मिलचा ताबा घेऊ - रामदास आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 October 2012

६ डिसेंबरला इंदू मिलचा ताबा घेऊ - रामदास आठवले


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची साडेबारा एकर जागा तातडीने देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा न्यथा ६ डिसेंबरला इंदू मिलचा ाबा घेतला जाईल असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी सोमवारी दिला इंदू मिलच्या प्रश्नासाठी पक्षाच्या ुवक आघाडी तर्फे चैत्यभूमी ते इंदू मिल अशी रॅली काढण्यात आली . 

काँग्रेस अध्यक्षांच्या जावयाच्या उद्योगासाठी दलितांसाठी राखीव ठेवलेली ५०० एकर जमीन दिली जातेअसा आरोप करून घटनांकारांच्या स्मारकासाठी जमीन देण्यास राज्य आणि केंद्र सरकार टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आठवले यांनी केला 

आठवले यांच्यासोबत पक्षाचे युवक आघाडीचे अध्यक्ष पप्पू कागदे डॉ विजय मोरे रमेश गायकवाड सचिन मोहिते यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलेयाप्रसंगी अविनाश महातेकर अर्जुन डांगळे दयाल बहादुरे गौतम सोनवणे आदी हजर होते .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS