इंदू मिलसाठी आता ‘जेलभरो’ आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 October 2012

इंदू मिलसाठी आता ‘जेलभरो’ आंदोलन


 मुंबईतील इंदू मिलची जागा आंबेडकर स्मारकासाठी देण्यासाठी १५ ते २२ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात ‘जेलभरो’ आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे.
रामदास आठवले यांनी ३० डिसेंबर २०११ रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत पंतप्रधानांची भेट घेतली होती. त्यावेळी पंतप्रधान डॉ . मनमोहन सिंह यांनी इंदू मिलची जागा १४ ऑक्टोबरपर्यंत आंबेडकर स्मारकासाठी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप काहीच निर्णय घेतलेला नसल्याने आता ‘जेलभरो’ आंदोलन करण्याचा इशारा आठवले यांनी दिला आहे.
आधी जमीन ताब्यात द्या आणि मग स्मारकासाठी आवश्यक असलेल्या सर्व विभागांची परवानगी घ्या, असे आठवले यांचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS