| मुंबई : मुंबई महानगरपालिकेने गेल्या पाच वर्षात रस्ते बांधणी आणि दुरुस्तीबाबत केलेले बहुतेक काम निकृष्ट दर्जाचे होऊन मुंबईकरांना त्याचा त्रास सहन करावा लागला. याला पालिकेतील भ्रष्टाचार मोठय़ा प्रमाणात कारणीभूत असल्यामुळे रस्ते बांधणी आणि दुरुस्ती संदर्भात पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष दिलीप नाईक यांनी पत्राद्वारे केली आहे. |
Post Top Ad
17 October 2012
Home
Unlabelled
रस्ते बांधणी-दुरुस्ती संदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची मनसेची मागणी
रस्ते बांधणी-दुरुस्ती संदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची मनसेची मागणी
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment