मुंबई : ग्रामपंचायतींच्या धर्तीवर नगर परिषद निवडणुकीत राखीव जागांवर लढणार्या उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. निवडणूक लढवताना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत पडताळणी प्रमाणपत्र सादर करता येईल.राज्यातील डहाणू, जव्हार, इगतपुरी, र्त्यंबक, नंदूरबार, तळोदा, किनवट, नवापूर, चिखलदरा आणि पांढरकवडा या दहा नगर परिषदांसाठी 4 नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे. या नगर परिषद निवडणुकांत राखीव जागांवर लढणार्या उमेदवारांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
Post Top Ad
09 October 2012
Home
Unlabelled
जात पडताळणीसाठी सहा महिन्यांची मुदत
जात पडताळणीसाठी सहा महिन्यांची मुदत
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment