सरकारी बँकांतील ६३,२०० जागा भरणार: अर्थमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 November 2012

सरकारी बँकांतील ६३,२०० जागा भरणार: अर्थमंत्री

देशातील सरकारी क्षेत्रातील (पब्लिक सेक्टर) बँकांमध्ये चालू आर्थिक वर्षामध्ये ६३,२०० नोकऱ्यांच्या जागा भरण्यात येणार आहेत. यापैकी सुमारे एक तृतीयांश जागा तर एकट्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्येच भरल्या जाणार आहेत. देशातील पात्र तरुणतरुणींसाठी ही एकमोठी संधी असेल, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS