तंत्रशिक्षण क्षेत्रात आता खासगी कंपन्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 November 2012

तंत्रशिक्षण क्षेत्रात आता खासगी कंपन्या

मुंबई- औद्योगिक कंपन्यांनाच अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी देणारा निर्णय एआयसीटीईने घेतला असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून अशी महाविद्यालये देशात सुरू होतील, असे एआयसीटीईचे अध्यक्ष प्रा. एस. एस. मंथा यांनी "सकाळ'ला सांगितले. पुण्यात असे महाविद्यालय
सुरू करण्यासाठी भारत फोर्जने, तर हैदराबादसाठी महिंद्रा - सत्यमने, देशभरात विविध ठिकाणांसाठी बीएसएनएलने इच्छा व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS