| न्यायालयाची वनशक्ती संस्थेवर कारवाईची मागणी मुंबई : कांजुरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर कचरा टाकण्यास मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला एका जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान बंदी घातली आहे. या निर्णयाचे स्थायी समितीत बुधवारी तीव्र पडसाद उमटून समितीने प्रशासनाला जाब विचारला. या जनहित याचिकेवरील सुनावणीत याचिकाकर्ता संस्था वनशक्तीने न्यायालयास चुकीची माहिती दिली आहे. त्यामुळे आता न्यायालयाने संस्थेवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी करणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांनी सांगितले. |
Post Top Ad
08 November 2012
Home
Unlabelled
कांजुरमार्ग डम्पिंग ग्राऊंड याचिकेचे महापालिकेत पडसाद
कांजुरमार्ग डम्पिंग ग्राऊंड याचिकेचे महापालिकेत पडसाद
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment