PHOTO - महापरिनिर्वाण दिन आढावा बैठकीमध्ये महापौर झोपा काढताना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 November 2012

PHOTO - महापरिनिर्वाण दिन आढावा बैठकीमध्ये महापौर झोपा काढताना



डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापारीनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महानगर पालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांबाबत आढावा बैठक १२ नोव्हेंबर रोजी संपन्न झाली. या बैठकीमध्ये पालिकेला विविध सूचना केल्या जात असताना मुंबईचे महापौर मात्र झोपा काढत होते. 
सदर छायाचित्र मुंबई महानगर पालिकेच्या जनसंपर्क विभागाद्वारे विविध वृत्तपत्र व पत्रकारांना प्रसिद्धीसाठी पाठवण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS