मुंबई : महिलांवर गेल्या काही दिवसांत वाढलेल्या अत्याचाराचे गुरुवारी पालिकेत तीव्र पडसाद उमटले. सर्वपक्षीय महिला नगरसेविकांच्या तीव्र भावना पाहता येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री आणि गृहमंर्त्यांना भेटणार असल्याचे आश्वासन महापौर सुनील प्रभु यांनी या वेळी दिले. महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेत सार्वजनिक ठिकाणी, बस स्टॉप येथे अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी या वेळी शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे उपस्थित केली. त्यावर कृष्णा विश्वासराव, शुभा राऊळ, प्रकाश दरेकर, मनीषा चौधरी यांनी महिलांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची आणि अत्याचार रोखण्याची मागणी केली.
Post Top Ad
21 December 2012
Home
Unlabelled
महिलांवरील अत्याचार नगरसेविका मुख्यमंर्त्यांना भेटणार
महिलांवरील अत्याचार नगरसेविका मुख्यमंर्त्यांना भेटणार
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment