४ जानेवारीला शिक्षकांचे धरणे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 December 2013

४ जानेवारीला शिक्षकांचे धरणे

27/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक महासंघातर्फे विविध मागण्यांसाठी ४ जानेवारी रोजी दुपारी १ ते सायंकाळी ४ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये उच्च माध्यमिक शाळांचा कायम हा शब्द काढून टाकणे, ५८ माध्यमिक शाळांतील मूल्यांकनास पात्र विनाअनुदानित वर्ग आणि तुकड्यांना अनुदान द्यावे. सहाव्या वेतन आयोगाच्या वेतनानुसारच वेतनेतर अनुदान व इमारत भाड्याचे निर्धारण व्हावे तसेच ते तत्काळ मिळावे आदी मागण्या शिक्षकांच्या आहेत.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS