एसटीच्या रातराणीचे प्रवासभाडे कमी होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 January 2014

एसटीच्या रातराणीचे प्रवासभाडे कमी होणार

मुंबई : राज्याच्या कानाकोपर्‍यातील आणि दर्‍याखोर्‍यातील जनतेला सुरक्षित सेवा देणार्‍या एसटी महामंडळाने आपल्या रातराणी (रात्री धावणार्‍या) गाड्यांच्या प्रवास भाड्यामध्ये १५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसाच्या प्रवासापेक्षा रात्रीच्या प्रवासाचे प्रवासभाडे जास्त आहे. प्रवासभाड्यात कपात केल्यामुळे रात्री प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होईल, असा विश्‍वास महामंडळाला वाटत आहे. त्याचबरोबर एसटी महामंडळामध्ये येत्या वर्षभरात ई-गव्हर्नर राबविण्यात येणार आहे. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS