मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळातील अनियमतेबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अॅड आशिष् शेलार यांनी अाज केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतूल्ला यांच्याकडे केली त्ायांनी याप्रकरणी आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रयांशी चर्चा करू,अशी ग्वाही त्यांनी दिली आहे्
अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी स्थापन झालेल्या अल्पसंख्,याक महांडळाचे सन 2007 पासून ऑडिट झालेले नाही् तसेच 675 कोटी रूपयांची कर्ज या महामंडळाकडून वितरीत झाली ्ही कर्ज महाराष्टातील दोन विधानसभा मतदार संघातच िवतरीत करण्यात अाली अाहेत् तर यातील केवळ 89 कोटी रुपयांची वसूली करण्यात आली आहे् वास्तविक ही कर्जकाही ठराविक मर्जितीललोकांना वितरीत करण्यात अाली असून अल्प संख्याक समाजातील ख्रे लाभार्थी या पासून वंचित राहिले आहेत्
यामध्ये मोठा गैरकारभार झाला असून याची चाैकशी करण्याची मागणी शेलार यांनी आज केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतूल्ला यांच्याकडे केली् याबाबत महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात वेळोवेळी आमदार अॅड शेलार यांनी सरकाचे लक्ष वेधले होते मात्र त्या बाबत राज्य शासनाकडून कोणतेही स्पटीकरण् देण्यात अाले नाही् म्हणून त्यांनी आता केंद्रीय मत्रयांच्या ही बाब लक्षात आणून दिली्
दरम्यान, याबाबत अापण महाराट्राच्या मुख्मंत्रयांशी बोलू अशी ग्वाही त्यांनी शेलार यांना दिली अाहे
