पालिका शाळांचा टक्का वाढला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 June 2014

पालिका शाळांचा टक्का वाढला

मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) पालिकेच्या शाळांचा दहावीचा निकाल यंदाही वाढला आहे. या वर्षी 69.49 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात 12 विद्यार्थ्यांना 90 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळाले आहेत. दहावीच्या परीक्षेला पालिकेच्या शाळांमधील 10 हजार 203 विद्यार्थी बसले होते. त्यातील 7 हजार 885 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी पालिका शाळांचा निकाल 64 टक्के लागला होता; तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेने विशेष प्रावीण्य श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा वाढ झाली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS