छोटा राजनच्या फरारी साथीदारास अटक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

छोटा राजनच्या फरारी साथीदारास अटक

Share This
chota rajan
छोटा राजनचा साथीदार मोहम्मद अली ईस्माइल याला मुलुंड उपनगरात अटक करण्यात आली. ईस्माइल 2006 ला पॅरोलवर तुरुंगाबाहेर पडला आणि तेव्हापासून तो फरार होता. हत्येच्या प्रकरणात त्याला शिक्षा ठोठावण्यात आली होती. नाशिक तुरुंगातून पॅरोलवर बाहेर पडल्यावर तो फरार झाला होता. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ईस्माइल आज मुलुंड परिसरात दिसून आला आणि त्याला तात्त्काळ अटक करण्यात आली. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages