फोटो - मुंबईमध्ये मुसळधार पाऊस = ठिकठिकाणी पाणी साचले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 July 2014

फोटो - मुंबईमध्ये मुसळधार पाऊस = ठिकठिकाणी पाणी साचले

मुंबई मध्ये पाणीकपात केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच आज मुंबई मध्ये पाहते पासून पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई मध्ये पाडणाऱ्या मुसळधार पावसाने रेल्वे वाहतूक कोलमडली आहे. मुंबई मध्ये दर वर्षी प्रमाणे कित्तेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने पालिकेनेनाले सफाईचे केलेले दावे फोल ठरेलेले आहेत. 
फोटो 
घाटकोपर येथील गणेश मंदिर, साईबाबा नगर नाला, आचार्य अत्र मैदान, पंतनगर इत्यादी परिसरात पावसाचे पाणी साचले. 




Post Bottom Ad

JPN NEWS