अपंग गरजूंना मोफत कृत्रिम अवयव वाटप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 July 2014

अपंग गरजूंना मोफत कृत्रिम अवयव वाटप

सामाजिक न्याय आणि  अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली, यशवंत चव्हाण प्रतिष्ठान, अपंग हक्क विकास मंच, मुंबई आणि महात्मा गांधी सेवा संघ या संस्थांमार्फत दिनांक 8ते 10 जुलै दरम्यान  मुंबई उपनगरातील सर्व प्रवर्गातील गरजू अपंगांना  कृत्रिम अवयव आणि साधने वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर न्यू हॉरिझन चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर, साइरा मेन्शन, तळमजला, पहाडी स्कुल रोड नं.2, पहाडी स्कुलसमोर, गोरेगाव पूर्व या ठिकाणी भरवण्यात आले आहे. शिबिराची वेळ ही सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंतची असून इच्छुकांनी शिबिरात सहभागी होताना अपंगत्वाचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी  दाखला आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आपल्यासोबत आणावेत.

Post Bottom Ad

JPN NEWS