नागपूर : कर्नाटकातील सीमाभाग केंद्रशासित करण्यात यावा अशी मागणी करणारा प्रस्ताव घेऊन आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जाऊ, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. येळ्ळूर येथे मराठी बांधवांवर झालेला अत्याचार निंदनीयच आहे, त्या प्रकारानंतर आपण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. पुन्हा तसा अतिरेक घडणार नाही, असे आश्वासन त्यांनी आपणास दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना दिली.
Post Top Ad
05 August 2014
Home
Unlabelled
सीमाभाग केंद्रशासित करण्यासाठी मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटणार
सीमाभाग केंद्रशासित करण्यासाठी मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटणार
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

