साडेतीन लाख दुकानदार आणि रेस्टॉरंट मालक स्वच्छता अभियानात सहभागी होणार आहेत. एकाच वेळी २४ विभागांमध्ये '२४ बाय ७' हे अभियान राबविण्यात येणार आहे. स्वच्छता अभियान राबवताना प्रत्येक विभागाची स्वतंत्र 'ओळख' निर्माण होण्यासाठी ठरावीक रंगातील कचरा डबाही दुकानासमोर ठेवण्याचे आदेश सर्व दुकानदारांना देण्यात आले आहेत. यासाठी २४ विभागीच निर्मिती करण्यात आली आहे. तेथील प्रत्येक दुकानांसमोर निश्चित केलेल्या रंगाचा कचरा डबा ठेवण्यात येणार आहे. दुकानदार त्याचे कसोशीने पालन करतात की नाही, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारीदेखील दुकाने आणि आस्थापना विभागातील १0९ निरीक्षकांवर सोपवण्यात आली आहे.
Post Top Ad
05 November 2014
Home
Unlabelled
दुकानदारांचा स्वच्छता अभियानात सहभाग
दुकानदारांचा स्वच्छता अभियानात सहभाग
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

