पालिका शालेय वर-तू ऐवजी विध्यार्थीना पैसे देण्यास सदस्याचा विरोध र-थायी समितीत पडसाद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 June 2015

पालिका शालेय वर-तू ऐवजी विध्यार्थीना पैसे देण्यास सदस्याचा विरोध र-थायी समितीत पडसाद

मुंबई ( प्रतिनिधी ) - पालिका शाळांतील विदयाथ्याॅना टिफीन बाॅव-स ,वाॅटर बॅग , आणि दप्तर या वर-तू  देण्याऐवजी त्यासाठी पैसे देण्याबाबत पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी र-थायी समितीला न विचारता  परर-पर निर्णय घेतला त्यामुळे आज र-थायी समिती च्या बैठकीत आयुक्तांच्या या निणॅयाला मनसे वगळता सव॔ पक्षिय सदस्यानी विरोध केला. आणि पालिकेला चांगलेच धारेवर धरले.
पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना पॅन्ट , हाफ शटॅ ,टाय  , आणि रमाल देण्याबाबतचा प्रस्ताव आज र-थायी समितीच्या मंजूरीसाठी सादर केला होता.  मात्र या बैठकीत वादळी चर्चा नंतर प्रर-ताव मंजूर करण्यात आला. पालिकेने यापूर्वी नियुक्त केलेला  कंत्राटदार मे. लाद्रीया टेक्साईल यांनी गणवेशाचे दिलेले नमुने लॅब चाचणीत अपात्र ठरल्याचे कारणे देत दुसर्‍या कंमाकांच्या कंत्राटदारास 9 कोटी रुपये जादा देवून कंत्राट देण्याचा निर्णय घेतला. त्यास सव॔ पक्षिय नगरसेवकांनी प्रथम विरोध केला मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी अगोदरच्या कंत्राटदारांचे कापड अपात्र का ठरले त्याची कारणे पालिकेने न देता परर-पर दुस-या कंत्राट दारास 9 कोटी रुपये जादा देण्याचा निर्णय कसा काय घेतला. तर काँग्रेस च्या वकारन्निसा यांनी टेंडर कमिटी मध्ये महाचोर लोक बसलेत असा आरोप केला भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी शालेय वस्तू देण्याचा प्रस्ताव पुढील वर्षी वेळेवर वर-तू देण्यासाठी ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्येच मंजुरीला यायला हवे त असे सांगत आयुक्त आपल्या चुका लपविण्यासाठी विध्यार्थीना वर-तू ऐवजी थेट पैसे देत असल्याचा आरोप त्यांनी केला विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी विध्यार्थ्यांची शाळा सुरू झाल्या नंतर आता वर-तू देण्याचे प्रर-ताव मंजुरी साठी येत आहे त्यामुळे या वर-तू देणार कधी असा सवाल केला तर सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी पालिकेने ठरलेल्या कंत्राट दाराऐवजी दुस-या कंमाकाच्या कंत्राटदारास परर-पर 9 कोटी रुपये वाढवून कंत्राट देण्याचा निर्णय का घेतला असा सवाल केला वार-तविक चर्चा करून निर्णय घ्यायला हवा होता अशी सूचना केली अखेर साधक बाधक चर्चा नंतर प्रर-ताव मंजूर केला

Post Bottom Ad

JPN NEWS