मुंबई : मुंबई महापालिकेच्या 'एस' विभागात सी-१ प्रवर्गामध्ये एकूण १८ अतिधोकादायक इमारती आणि दरडी कोसळण्याची ४९ संभावित ठिकाणे आहेत. तेथील रहिवाशांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांनी त्यांच्या इमारतीचा ताबा त्वरित सोडावा तसेच संभाव्य दरडी कोसळण्याच्या ठिकाणी राहणार्या नागरिकांनी स्वत: सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे. संभाव्य ठिकाणी जर नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित आणि वित्तहानी झाल्यास पालिका प्रशासन त्याला जबाबदार राहणार नाही, असा इशारा पालिकेने दिला आहे
Post Top Ad
17 June 2015
Home
Unlabelled
पवई, भांडुप, विक्रोळी परिसरात १८ अतिधोकादायक इमारती, ४९ दरडी कोसळण्याची ठिकाणे
पवई, भांडुप, विक्रोळी परिसरात १८ अतिधोकादायक इमारती, ४९ दरडी कोसळण्याची ठिकाणे
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

