के/पश्चिम विभागातील दुय्यम अभियंता राजेंद्र माकणे याना लिंक रोड अंधेरी पश्चिम येथील तनिष्क शोरूम समोरील पदपथावरील अनधिकृत शेड निष्कासन कारवाई करताना तेथील समाजकंढकांनी सदर कारवाईस विरोध करून मारहाण केली त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून कूपर रुग्णालयात पुढील उपचार सुरू असून संबंधित समाज कंढकांना आंबोली पोलीस ढाण्यातफेॅ अटक करण्यात आली आहे अशी माहिती पालिका जनसंपर्क विभागातून देण्यात आली आहे.
Post Top Ad
03 July 2015
Home
Unlabelled
पालिका अभियंत्यांला निष्कासन कारवाई दरम्यान मारहाण
पालिका अभियंत्यांला निष्कासन कारवाई दरम्यान मारहाण
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

