मुंबई (प्रतिनिधी): 23 Sep 2015
मुंबईत मलेरिया आणि डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेकडून जनजागृती करण्यात येणार आहे. जनजागृतीमधे जनतेचा सहभाग आवश्यक असल्याने रेडिओच्या माध्यमातून जाहिरात केली जाणार आहे. मात्र या साठी एकूण ३२ लाख ९८ हजार ७७ रुपये खर्च केले जाणार आहे.
मुंबई मध्ये आकाशवाणीच्या अनेक वाहिन्यांतर्फे विविध कार्यक्रमांचे प्रसारण करण्यात येते. रेडिओद्वारे दिलेले संदेश शिक्षित- अशिक्षित सर्व लोकांना समजतात, रेडिओवरील कार्यक्रम एकण्याकरिता लोकांना विशेष वेगळा वेळ ध्यावा लागत नाही . लोक दैनंदिन गोष्ट करताना तसेच प्रवासात रेडिओ ऐकत असतात याचा विचार करून जनजागृतीसाठी रेडिओ या माध्यमाची निवड करण्यात आली आहे.
जाहिरातीवर होणारा अपेक्षित खर्च
रेडिओ सिटी ९१.१ एफ. एम ८,५४,१४५
एम. एम. रेनबो ८,१२,५१२
१०४.८ एफ. एम १,८४,६८०
रेडिओ १ ४,६१,७००
रेडिओ मिर्ची ९,८४,९६०
एकूण खर्च ३२,९८,०७७
मुंबईत मलेरिया आणि डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेकडून जनजागृती करण्यात येणार आहे. जनजागृतीमधे जनतेचा सहभाग आवश्यक असल्याने रेडिओच्या माध्यमातून जाहिरात केली जाणार आहे. मात्र या साठी एकूण ३२ लाख ९८ हजार ७७ रुपये खर्च केले जाणार आहे.
मुंबई मध्ये आकाशवाणीच्या अनेक वाहिन्यांतर्फे विविध कार्यक्रमांचे प्रसारण करण्यात येते. रेडिओद्वारे दिलेले संदेश शिक्षित- अशिक्षित सर्व लोकांना समजतात, रेडिओवरील कार्यक्रम
जाहिरातीवर होणारा अपेक्षित खर्च
रेडिओ सिटी ९१.१ एफ. एम ८,५४,१४५
एम. एम. रेनबो ८,१२,५१२
१०४.८ एफ. एम १,८४,६८०
रेडिओ १ ४,६१,७००
रेडिओ मिर्ची ९,८४,९६०
एकूण खर्च ३२,९८,०७७