मुंबई / अजेयकुमार जाधव
मध्य रेलवे ची पेपरलेस टिकिट विक्री 2 दिवसांत जवळपास 2 हजार तर अप्लिकेशनद्वारे रिचार्ज वाउचर द्वारे दुप्पट वाढ झाली आहे. शुक्रवारी मध्य रेल्वेच्या प्रवश्यांसाठी पेपरलेस टिकिट सुविधा सुरु करण्यात आली होती. यानंतर 10 ओक्टोबरला 1038 पेपरलेस टिकिट वीकली गेली. 11 ओक्टोबरला जवळपास 950 तिकिटे विकली गेली आहेत. या आधी यूटीएस अप्लिकेशनद्वारे 30 ते 40 हजार रुपयाचे उत्पन्न रेलवेला मिळत होते. आता अप्लिकेशनद्वारे दररोज रेलवेला 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. येणार्या काळात ही आकडेवारी आणखी वाढेल अशी आशा रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटिल यांनी व्यक्त केली आहे.Post Top Ad
13 October 2015
Home
Unlabelled
अप्लिकेशनद्वारे रिचार्ज वाउचरद्वारे रेल्वेच्या उत्पन्नात दुप्पट वाढ
अप्लिकेशनद्वारे रिचार्ज वाउचरद्वारे रेल्वेच्या उत्पन्नात दुप्पट वाढ
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

