वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील पाणघोडयाला दुसऱयांदा अपत्य - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील पाणघोडयाला दुसऱयांदा अपत्य

Share This
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात असलेल्या पाणघोडयाला गुरुवार दिनांक १८ ऑगस्ट २०१६च्या पहाटे ४ वाजता दुसऱयांदा अपत्यप्राप्ती झाली आहे. नुकत्याच जन्मलेल्या पाणघोडयाचे  वजन हे अंदाजे २५ ते ३० किलो असून वडील देवा व आई शिल्पा यांचे हे दुसरे अपत्य आहे. आई शिल्पाचे वय अंदाजे १५ ते १६ वर्ष आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages