
दादर पश्चिम भवानी शंकर रोड येथील निर्मल सोसायटीतील रहीवाश्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवताना नगरसेविका प्रीती पाटणकर, माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर सोबत उपशाखाप्रमुख दया सातोसकर, रविकांत पड्याची, संदिप पाटील, शिवसैनिक आणि रहीवाशी.

About Anonymous