शिवसेनेच्या प्रयत्नाने 9 वी आणि 10 वींचे वर्ग सुरु - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शिवसेनेच्या प्रयत्नाने 9 वी आणि 10 वींचे वर्ग सुरु

Share This
शिवसेना विभागप्रमुख अनिल परब यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाड़ेश्वर यांच्या सहकार्याने, स्थानिक शिवसेना नगरसेवक शेखर वायंगणकर आणि माजी नगरसेवक अनिल त्रिंबककर यांच्या प्रयत्नाने खेरनगर म्युनिसिपल शाळेत 9 वी आणि 10 वीं चे 5 वर्ग सुरु करण्यात आले. सादर वर्ग सुरु केल्या नंतर शिवसेना उपविभाग प्रमुख पुण्डलिक सावंत, नगरसेवक हाजी हलीम, महिला उपविभाग संघटक भक्ति भोंसले, शाखाप्रमुख उदय दळवी, महिला शाखसंघटक अल्का साटम यांच्या उपस्थितीत मान्यवरांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages