कुरार व्हिलेज येथील समाजमंदिराचा लोकार्पण सोहळा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कुरार व्हिलेज येथील समाजमंदिराचा लोकार्पण सोहळा

Share This
दिंडोशी विधानसभेतील तानाजी नगर, बाण डोंगरी, कुरार व्हिलेज येथील शिवनेरी सेवा संघास आमदार, विभाग सुनिल प्रभु यांच्या आमदार निधी मधून समाज मंदिर बांधून देण्यात आले. आज (3 June 2017) या समाजमंदिराचा लोकार्पण सोहळा आमदार सुनिल प्रभु यांच्या हस्ते पार पडला. यावेळी माजी नगरसेवक सुनिल गुजर, उपविभाग प्रमुख विष्णू सावंत, उपविभाग संघटक रीना सुर्वे, शाखा प्रमुख प्रभाकर राणे, उपशाखाप्रमुख मनोहर जाधव यांच्या सह शिवनेरी सेवा संघाचे अध्यक्ष दिलीप शेटकर यांचा सह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages