मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४२ मधील पारेख नगर म्युनिसिपल शाळेत नगरसेविका धनश्री भरडकर यांच्या हस्ते वह्या व खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी मालाड विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वैभव भरडकर व शाळेतील शिक्षकी उपस्थित होते.