
मुंबई, दि. 27: विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास आज सुरुवात झाली. आज पहिल्या दिवशी राज्यात 14 मतदारसंघात 14 उमेदवारांनी 15 नामनिर्देशन पत्रे दाखल केल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

JPN NEWS X Loading...