मुंबई - नवरात्री, अष्टमी निमित्त महालक्ष्मी धोबीघाट येथे काम करणाऱ्या धोबी बांधवांच्या कुटुंबातील कन्यांचे भारतीय जनता पार्टी मुंबई, बेटी बचाओ बेटी पढाओ संयोजक प्रा. आरती पुगावकर यांनी केले कन्यापूजन.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता साईबाबा नगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारी सुरेश दिवाकर, रमेश कनोजिया, राजकुमारी कानोजिया, रंजना सोलंकी तसेच युवा महामंत्री सुशील पांडे, मनीषा रेवसकर, मीना कदम, बबन जुवेकर आणि दर्शन पुगावकर यांनी विशेष श्रम घेतले त्याबद्दल आरती पुगावकर यांनी आभार व्यक्त केले.
याप्रसंगी, भाजप वॉर्ड 199 चे अध्यक्ष नागेश तांबेडकर यांच्या सह, संतोष कान्हेरे, दीपक निकम, अनंत मालकर, संदीप खवरे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment