मुंबई - विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे. (58.22 percent polling till 5 pm)
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी -
अहमदनगर - ६१.९५टक्के,
अकोला - ५६.१६ टक्के,
अमरावती -५८.४८ टक्के,
औरंगाबाद- ६०.८३ टक्के,
बीड - ६०.६२ टक्के,
भंडारा- ६५.८८ टक्के,
बुलढाणा-६२.८४ टक्के,
चंद्रपूर- ६४.४८ टक्के,
धुळे - ५९.७५ टक्के,
गडचिरोली-६९.६३ टक्के,
गोंदिया -६५.०९ टक्के,
हिंगोली - ६१.१८ टक्के,
जळगाव - ५४.६९ टक्के,
जालना- ६४.१७ टक्के,
कोल्हापूर- ६७.९७ टक्के,
लातूर - ६१.४३ टक्के,
मुंबई शहर- ४९.०७ टक्के,
मुंबई उपनगर-५१.७६ टक्के,
नागपूर - ५६.०६ टक्के,
नांदेड - ५५.८८ टक्के,
नंदुरबार- ६३.७२ टक्के,
नाशिक -५९.८५ टक्के,
उस्मानाबाद- ५८.५९ टक्के,
पालघर- ५९.३१ टक्के,
परभणी- ६२.७३ टक्के,
पुणे - ५४.०९ टक्के,
रायगड - ६१.०१ टक्के,
रत्नागिरी- ६०.३५ टक्के,
सांगली - ६३.२८ टक्के,
सातारा - ६४.१६ टक्के,
सिंधुदुर्ग - ६२.०६ टक्के,
सोलापूर -५७.०९ टक्के,
ठाणे - ४९.७६ टक्के,
वर्धा - ६३.५० टक्के,
वाशिम -५७.४२ टक्के,
यवतमाळ - ६१.२२ टक्के मतदान झाले आहे.
No comments:
Post a Comment