एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

Share This

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन त्यांना आपल्या पदाचा तसेच आपल्या मंत्रीमंडळाचा राजीनामा सादर केला. (Eknath Shinde resigns from the post of Chief Minister)

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कार्यभार सांभाळण्यास सांगितले. यावेळी मुंबईचे पालक मंत्री दीपक केसरकर, दादाजी भुसे व इतर देखील उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages