मुंबईकरांवरील पाणीकपातीचं संकट टळणार

मुंबई : मोडकसागर धऱण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं मुंबईकरांचं पाणीकपातीचं संकट टळण्याची शक्यता आहे.मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांमध्ये मोडक सागर धरणाचा समावेश होता.या धरण परिसरात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे मोडकसागर तलाव भरुन वाहतोय. मुंबईत १५ ऑगस्टपर्यंत दहा टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मात्र समाधानकारक पाऊस झाल्यानं आता हे पाण्याचं संकट तूर्तास दूर होण्याची शक्यता आहे.

मुंबईकरांना दिलासा
तलाव सध्या क्षमता
मोडकसागर १६२.८० दशलक्ष घनफूट १६३.१५ दशलक्ष घनफूट
तानसा १२४.६३ दशलक्ष घनफूट १२८.६३ दशलक्ष घनफूट
विहार ७५.५८ दशलक्ष घनफूट ८०.१२ दशलक्ष घनफूट
तुलसी १३५.८१ दशलक्ष घनफूट १३९.१७ दशलक्ष घनफूट
अप्पर वैतरणा ५९८.७९ दशलक्ष घनफूट ६०३.५१ दशलक्ष घनफूट
भातसा २६.१६ दशलक्ष घनफूट १४२.०७ दशलक्ष घनफूट

No comments:
Post a Comment