दिव्याखालीच अंधार ........
मुंबई : रशीद इनामदार
प्रसिद्धीमाध्यम बऱ्याचदा बरयाच समस्या मोठ्या जोशात मांडतात आणि त्याचं समाधान मिळेपर्यंत पाठपुरावा करतात . परंतु आपल्याकडे असलेल्या दिव्याखाली अंधार या म्हणीची प्रचीती येताना दिसते ती अंधेरी (पूर्व ) चकाला येथील सुरेन रोड वर . सुरेन रोड वर टाईम्स ऑफ इंडिया ,आजतक , ए बी पी माझा या सारख्या प्रसारमाध्यमांची ची कार्यालये या मार्गावर आहेत परंतु त्यांच्या वाटेवर १२ महिने वाहणारी हि गटारगंगा त्यांना नजरेस पडत नाही .
सुरेन रोड वर प्रसारमाध्यमांची कार्यालये आहेत , मल्टी कमोडीटी EX.एफ टी टोवर आहे आणि बरीच खाजगी कंपन्यांची कार्यालये आहेत . त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आधीच एक दिशा मार्ग आणि मेट्रो रेल्वेच्या कामामुळे होणारी वाहतुकीची कोंडी अशी अग्निदिव्य पार करून पोहोचाव लागतं . त्यात हि गटारगंगा ओलांडून जाण्याशिवाय पर्याय नसतो. आणि ती २४ तास वाहत असते . त्याची कोणी दाखल घेत नाही आणि कोणाला त्यात काही वावगं वाटत नाही. boston हाउस आणि landmark इमारतीच्या समोर ती वाहत असते .
या समस्येबद्दल कोणतीच प्रसारमाध्यम किंवा उच्चशिक्षित कर्मचारी वर्ग काहीच पाऊल उचलताना दिसत नाही . ती याबाबतीत उदासीन दिसून येत आहेत . त्यांच्या अंगवळणी पडलेली हि सवय इतर ठिकाणाहून कार्यालयीन कामाकरिता येणार्यांना नागरिकांना आश्चर्यकारक वाटत आहे .हा समस्येकडे गंभीर पणे का पाहिलं जात नाही असा प्रश्न हि त्यांना पडत आहे ? आणि दिव्याखाली अंधारच असतो याची खात्री हि होत आहे .

No comments:
Post a Comment