सरकारदरबारी दोन कोटी जागा रिक्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 August 2012

सरकारदरबारी दोन कोटी जागा रिक्त


सरकारदरबारी दोन कोटी जागा रिक्त


बँकिंग सीबीआय तक्रार निवारण भविष्य निर्वाहनिधी अशा अनेक सरकारी क्षेत्रांमध्ये मिळून ब्बल दोन कोटीहूनही अधिक जागा रिक्त असल्याचीमाहिती पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री व्ही नारायणसामी यांनी शनिवारी दिली यानोकऱ्यांसाठीच्या नियुक्त्या लवकरच करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले 


या नोकऱ्यांसाठी उमेदवारांकडून पाठविल्या जाणाऱ्या अर्जांपैकी सुमारे ५५ टक्के अर्ज हे ऑनलाइनभरले जातात असल्याने भरत्यांसाठीची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेतयाखेरीज स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत होणाऱ्या नोकरभरतीमध्ये स्थानिक गुणवत्तेलाअधिकाधिक वाव मिळावा यासाठी प्रश्नपत्रिका हिंदी व इंग्रजीबरोबर स्थानिक भाषांमध्येही काढण्यातयेणार असल्याचेही त्यांनी सांगितले 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS