इंदू मिलसाठी १५ ऑगस्टची डेडलाईन
कोणत्याही परिस्थितीत येत्या १५ ऑगस्टपर्यंत इंदू मिलची १२.0३ एकर जागा राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी ताब्यात घेतली नाही तर रिपाइंच्या वतीने १६ ऑगस्टपासून पँथर स्टाईलने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज सरकारला दिला.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतल्यानंतर ते मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते. या आंदोलन काळात राज्याच्या दौर्यावर येणार्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासमोरदेखील निदर्शने केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

No comments:
Post a Comment