नवी दिल्ली -"बल्क एसएमएस' आणि "एमएमएस'वरील बंदी आज उठविण्यात आली. ईशान्य भारतीयांना मिळणाऱ्या धमक्यांचे एसएमएस आणि अफवांमुळे 18 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने दिवसाला 5 पेक्षा अधिक एसएमएस आणि एमएमएस पाठविण्यावर निर्बंध घातले होते. 23 ऑगस्ट रोजी परिस्थितीचा अंदाज घेऊन सरकारने हेच निर्बंध दिवसाला 20 एसएमएसपर्यंत केले होते. आज केंद्रीय गृहमंत्रालयाने ही बंदी उठविली त्यामुळे ग्राहक संबंधिक कंपन्यांच्या सेवेनुसार एसएमएस आणि एमएमएस पाठवू शकणार आहेत.
Post Top Ad
31 August 2012
Home
Unlabelled
"बल्क एसएमएस'वरील बंदी सरकारने उठविली
"बल्क एसएमएस'वरील बंदी सरकारने उठविली
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment