आंदोलकांवर लवकर कारवाई करा - उद्धव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 August 2012

आंदोलकांवर लवकर कारवाई करा - उद्धव

आंदोलकांवर लवकर कारवाई करा - उद्धव
मुंबईतील आझाद मैदानाबाहेर झालेल्या हिंसाचारातील दोषी आंदोलकांवर लवकरात लवकर कारवाई करण्याचा इशारा, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार) दिला. उद्धव ठाकरे यांनी आज हिंसाचारादरम्यान नुकसान झालेल्या 'अमर जवान' स्मारकाची पाहणी केली. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, की या प्रकरणी शिवसेनेने अद्याप भूमिका घेतलेली नाही. मात्र, दोषी आंदोलकांवर लवकरात लवकर कारवाई न केल्यास शिवसेनेलाही आंदोलनाची  भूमिका घ्यावी लागेल. पोलिसांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेले गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राजीनामा दिला पाहिजे. 
DSC_0091.JPG
DSC_0114.JPG
DSC_0133.JPG

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS