क्रांतिस्तंभ पुन्हा दिमाखात उभा!

आझाद मैदान परिसरात रझा अकादमी ने आयोजीत निदर्शना दरम्यान झालेल्या दंग्यांमध्ये १८५७च्या स्वातंत्र्यलढ्यातील शहीदांच्या स्मृती जपणार्या क्रांतिस्तंभावरही हल्ला केला. या हल्ल्यात नासधूस झालेला क्रांतिस्तंभ पालिकेने तीन दिवसांत पुन्हा दिमाखात उभा केला.

No comments:
Post a Comment