PHOTO - पालिका शाळांच्या खाजगीकरणा विरोधात मोर्चा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

PHOTO - पालिका शाळांच्या खाजगीकरणा विरोधात मोर्चा

Share This
PHOTO 
पालिका शाळांच्या खाजगीकरणा विरोधात मोर्चा 
मुंबई महानगर पालिकेच्या शाळांचे खाजगीकरण करण्याच्या निर्णयाविरोधात भा री प बहुजन महासंघ, इतर पुरोगामी पक्ष व संघटनांच्या वतीने पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांवर मोर्चा काढून निदर्हाने करण्यात आली यावेळी पालिका शाळांचे खाजगीकरण करू नये अशी मागणी पालिकेच्या सहायक आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली PHOTO - अजेयकुमार जाधव )

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages