वैद्यकीय उपचारांसाठी मदतीचे आवाहन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 September 2012

वैद्यकीय उपचारांसाठी मदतीचे आवाहन



वैद्यकीय उपचारांसाठी मदतीचे आवाहन
मुंबई : सुनील शेडे हे अप्लास्टिक अनेमिया या गंभीर आजाराने त्रस्त आहेत. त्यांच्यावर सध्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुटुंबात ते एकटेच कमावणारे आहेत. त्यांच्यावरील उपचारांकरिता 4 ते 5 लाख रुपये खर्च येणार आहे. दानशूर व्यक्ती, संस्था आदींनी गुणाजी बुधाजी चाळ, विवेकानंद नगर, धोबीघाट, महासंघ, सांताक्रुझ (पूर्व) या पत्त्यावर त्यांना आर्थिक मदत करावी किंवा 9870444796 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांची पत्नी सुश्मिता शेडे यांनी केले आहे. दानशूर व्यक्तींनी केईएमच्या नावाने धनादेश देतेवेळी डीन, पी.बी.सी.एफ, केईएम रुग्णालय, परेल, मुंबई-400 012 या नावाने देण्यात यावा.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS