घाटकोपर मध्ये अपघात / ६ जखमी एकाचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 September 2012

घाटकोपर मध्ये अपघात / ६ जखमी एकाचा मृत्यू

घाटकोपर मध्ये अपघात 
६ जखमी एकाचा मृत्यू 
मुंबई / अजेयकुमार जाधव 
घाटकोपर पश्चिम येथील आर बी कदम मार्ग येथे एका ट्रक ने २ रिक्षा व एका टोयोटाला धडक दिल्याने ६ जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. विमल पतघर (४०), पंढरीनाथ बोरहाटे (८०), रोहिदास पाचपुते(४५), हनुमंत मुतकुले(३७), मारुती राणे (७५), जान झोरे (५०) या जखमीना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून बळीराम लवारे (५४) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS