छत्रपती शिवाजी टर्मिनसवर ‘सायन्स एक्सप्रेस’ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 September 2012

छत्रपती शिवाजी टर्मिनसवर ‘सायन्स एक्सप्रेस’


छत्रपती शिवाजी टर्मिनसवर ‘सायन्स एक्सप्रेस’
केंद्र सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान खाते आणि पर्यावरण व वन खाते यांच्या संयुक्त विद्यमाने जैववैविधतेचे दर्शन घडविणारे प्रदर्शन रेल्वेने सायन्स एक्सप्रेसमध्ये भरविले आहे. या सायन्स एक्सप्रेसचे उद्घाटन ५ जून रोजी झाले असून सध्या देशभरातील विविध स्थानकांवर ती थांबवून जनतेला माहिती देण्यात येत आहे. रविवारी १६ सप्टेंबर रोजी ती छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये या एक्स्प्रेसचे आगमन झाले. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे सायन्स एक्सप्रेसमधील प्रदर्शन १६ ते १९ सप्टेंबर दरम्यान विद्यार्थी व शिक्षकांसाठी मोफत खुले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS