मुंबई : राज्य सरकारने वर्षाकाठी सहा अनुदानित गॅस सिलिंडरऐवजी 12 अनुदानित सिलिंडर देण्याचा निर्णय दिवाळीआधी जाहीर करावा, अशी जोरदार मागणी महाराष्ट्र प्रदेश भाजपातर्फे करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे प्रमुख सुधीर मुनगंटीवार यांनी दिवाळी आधी राज्यात 6 ऐवजी 12 अनुदानित गॅस सिलिंडर देण्याची घोषणा करावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे. राज्य सरकारच्या जनहितविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली आहे.
Post Top Ad
06 November 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment