ठाकरेंची प्रकृती नाजूक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 November 2012

ठाकरेंची प्रकृती नाजूक

Photo: ठाकरेंची प्रकृती नाजूक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती नाजूक झाली असून बाळासाहेबांवर `मातोश्री`वर उपचार सुरु आहेत. राज ठाकरे आपल्या परिवारासह मातोश्रीवर उपस्थित झाले आहेत. तसेच शिवसैनिकही मातोश्रीबाहेर जमले आहेत. 

बाळासाहेबांच्या प्रकृतीची सगळ्यांना चिंता असल्याने शिवसेनेचे नेते, पदाधिकारी मातोश्रीवर पोहचले आहेत. त्यामुळे मातोश्री बाहेर पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे.

राज ठाकरे हे दोघंही मातोश्रीवर उपस्थित आहेत. बुधवारी रात्री उशीरा राहुल शेवाळे, रविंद्र वायकर, सुभाष देसाई हेही मातोश्रीवर दाखल झाले होते. शिवसेनेचे इतर महत्त्वाचे नेतेही मातोश्रीवर दाखल झाले आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती नाजूक झाली असून बाळासाहेबांवर `मातोश्री`वर उपचार सुरु आहेत. राज ठाकरे आपल्या परिवारासह मातोश्रीवर उपस्थित झाले आहेत. तसेच शिवसैनिकही मातोश्रीबाहेर जमले आहेत. 

बाळासाहेबांच
्या प्रकृतीची सगळ्यांना चिंता असल्याने शिवसेनेचे नेते, पदाधिकारी मातोश्रीवर पोहचले आहेत. त्यामुळे मातोश्री बाहेर पोलिस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे.

राज ठाकरे हे दोघंही मातोश्रीवर उपस्थित आहेत. बुधवारी रात्री उशीरा राहुल शेवाळे, रविंद्र वायकर, सुभाष देसाई हेही मातोश्रीवर दाखल झाले होते. शिवसेनेचे इतर महत्त्वाचे नेतेही मातोश्रीवर दाखल झाले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS