मुंबईत कडेकोट बंदोबस्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 November 2012

मुंबईत कडेकोट बंदोबस्त

मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे काल (ता. 14) रात्रीपासूनच त्यांच्या "मातोश्री' या निवासस्थानाबाहेर कार्यकर्ते आणि चाहत्यांची गर्दी होऊ लागली. ही गर्दी नियंत्रणात
आणण्यासाठी पोलिसांनी कडकोट सुरक्षाव्यवस्था ठेवली आहे. शीघ्र कृती दल (आरएएफ) आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. कसलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS