अफवांवर विश्वास ठेवू नये - उद्धव ठाकरे
मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची गेल्या काही दिवसांपासून खालावलेली प्रकृती स्थिर असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत, अशी आश्वासक घोषणा शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी गुरुवारी संध्याकाळी केली आणि ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर पसरलेले तणावाचे तसेच चिंतेचे वातावरण काही
प्रमाणात तरी निवळले. पाठोपाठ उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंनीही तशीच ग्वाही दिली असून, लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन उद्धव यांनी केले.
Post Top Ad
16 November 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment